मुंबई उच्च न्यायालयाच्या भरती प्रक्रियेतील चाळणी परीक्षेचा Bombay High Court Result 2026 १ सप्टेंबर रोजी अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झाला आहे. या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या cut off लिस्टनुसार पुढील टप्प्यासाठी मुंबईतील मूळ पीठासाठी ५,५१७ आणि नागपूर खंडपीठासाठी १,३७८ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. या निवड झालेल्या उमेदवारांना आता शारीरिक योग्यता तसेच विशेष कौशल्य चाचणी आणि कागदपत्र पडताळणी प्रक्रियेला सामोरे जावे लागेल. परीक्षेला बसलेले सर्व उमेदवार bombayhighcourt.nic.in या अधिकृत पोर्टलवरून selection list PDF डाऊनलोड करून आपली नावे व रोल नंबर सहज तपासू शकतात.
Bombay High Court Peon Result 2026 Overview :
मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती २०२६ Result PDF Download Link:
उमेदवारांना आपला निकाल व सिलेक्ट यादीत नाव शोधणे सोपे जावे यासाठी नागपूर खंडपीठाची अधिकृत निकाल यादी PDF स्वरूपात खालील लिंकवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी आपला Seat No., Registration ID (REG ID) आणि नाव (Candidate Name) तपासून घ्यावे.
- मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाची अधिकृत पात्र उमेदवारांची यादी पाहण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक्स -1
- मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाची अधिकृत पात्र उमेदवारांची यादी पाहण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक्स –2
- मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाची अधिकृत पात्र उमेदवारांची यादी पाहण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक्स -3
- मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाची अधिकृत पात्र उमेदवारांची यादी पाहण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक्स -4
मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026 Cutoff Marks And Shortlisting Criteria (कटऑफ माहिती आणि निवड निकष)
मुंबई उच्च न्यायालय शिपाई/हमाल पदासाठी छाननी आणि स्क्रीनिंग चाचणीतील गुणांच्या आधारे पात्र उमेदवारांची यादी तयार केली जाते.
-
अर्जांची छाननी व शैक्षणिक पात्रता: अर्जांची प्राथमिक तपासणी करून शिपाई पदासाठी आवश्यक गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाते.
-
स्क्रीनिंग / लेखी परीक्षा गुण: लेखी परीक्षेतील गुणांनुसार मेरिट यादी तयार केली जाते.
-
प्रवर्गनिहाय कटऑफ (Category-wise Thresholds):
- सर्वसाधारण (Open/Unreserved): सर्वोच्च गुणवत्ता गुणधारक उमेदवारांना चाचणीसाठी पात्र केले जाते.
- मागासवर्गीय (SC/ST/OBC/EWS/VJ-NT): शासकीय व न्यायालयीन नियमांनुसार निश्चित केलेल्या कटऑफ गुणांच्या आधारे निवड केली जाते.
पुढील निवड प्रक्रिया (Next Selection Steps)
स्क्रीनिंग व छाननी चाचणीत पात्र ठरलेल्या १,३७८ उमेदवारांसाठी पुढील टप्पे खालीलप्रमाणे असतील:
-
शारीरिक पात्रता चाचणी (Physical Fitness Test): उमेदवारांची शारीरिक सुदृढता आणि शिपाई पदाच्या कामासाठी आवश्यक असणारी क्षमता तपासली जाईल.
-
विशेष कौशल्य चाचणी (Special Skill Test): कोर्ट परिसरातील स्वच्छता, बागकाम किंवा इतर हमाल/फराश कामांशी संबंधित प्रात्यक्षिक कौशल्य चाचणी घेतली जाईल.
-
कागदपत्र पडताळणी (Document Verification): उमेदवारांनी अर्जात भरलेल्या माहितीनुसार मूळ प्रमाणपत्रे (१० वी/१२ वी मार्कशीट, वयाचा दाखला, जात प्रमाणपत्र, डोमासाईल) सादर करणे आवश्यक आहे.
मुंबई उच्च न्यायालय (नागपूर खंडपीठ) हमाल/शिपाई भरती प्रक्रियेतील सर्व पात्र उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन! शारीरिक पात्रता आणि विशेष कौशल्य चाचणी (Physical Fitness & Special Skill Test) ची तयारी करत असताना अधिकृत पीडीएफ वेळेवर डाऊनलोड करून स्वतःचे नाव व रोल नंबर नक्की तपासून घ्या. भरतीसंबंधीच्या पुढील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स आणि हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी आमच्या ब्लॉगला नियमित भेट देत राहा. तुमचे काही प्रश्न किंवा अडचणी असल्यास खाली Comment करून नक्की विचारा. ही उपयुक्त माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेयर करा!
